Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
पिंपरी चिंचवड; पूर्वीप्रमाणे ठिकठिकाणी भाजी विक्री सुरू करावी – नाना काटे

व्हिएस न्युज -कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नियमित भाजी मंडई बंद करुन मोकळ्या मैदानावरील भाजी मंडई चालू करण्यात आलेल्या आहेत त्या बंद करून पूर्वप्रमाणे भाजी विक्री सुरू करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणू संसर्गांमुळे पूर्ण देशात संचार बंदी लागू करण्यात आलेली आहे. नागरीकांना अत्यावश्यक कामे वगळता घराबाहेर पडण्यास मनाई आहे. या अनुषंगाने मनपाने शहरातील नागरीकांच्या सोईसाठी सुमारे ४७ ठिकाणी सकाळी ११ ते २ या वेळेत भाजी –फळे विक्री केंद्रे चालू करण्यात आलेली आहेत. परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरीक येत नसून आसपासच्या कोरोना बाधित क्षेत्रातील नागरीकही भाजी खरेदी करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये असलेला भाग केवळ कोरोना बाधित असलेल्या क्षेत्रातून या ठिकाणी भाजी खरेदीसाठी आलेल्या नागरीकांमुळे हा भाग कोरोनाग्रस्त होऊन यलो किंवा रेड झोनमध्ये जाऊ शकतो, व मनपाच्या कोरोना बचावाच्या उद्देशालाही हरताळ फासू शकतो.

याठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरीक गर्दी करीत आहेत. त्यामुळे फिजीकल डिस्टंन्स पाळले जात नाही. मास्क लावले जात नाही. त्यामुळे हि मंडईची ठिकाणी कोरोना संसर्ग वाढविण्याची ठिकाणे ठरु लागली आहेत. त्यामुळे मोकळ्या मैदानावरील भाजी विक्रीची केंद्र तातडीने बंद होणे गरजेचे आहे, व पूर्वीप्रमाणेच ठिकठिकाणी भाजी विक्रेते बसून भाजी विक्री करीत होते त्याप्रमाणे भाजी विक्री करण्यास परवानगी दिल्यास त्याठिकाणी गर्दी होणार नाही, फिजिकल डिस्टंन्सचे पालन होईल व संभाव्य कोरोना संसर्ग वाढणार नाही.

मोकळ्या मैदानावरील भाजी विक्री केंद्र तातडीने बंद करण्यात यावीत व पूर्वी ज्याप्रमाणे ठिकठिकाणी भाजी विक्रेते बसून भाजी विक्री करीत होते त्याच प्रमाणे भाजी विक्रेत्यांना मनपाच्या नियमांचे व फिजिकल डिस्टंन्स पाळण्याच्या अटीवर परवानगी देण्यात यावी.

...Read More

V. S. News
विश्रांतवाडीत रक्तदान शिबीर; नवजीवन तरुण मंडळाचा उपक्रम

व्हिएस न्युज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाययोजना सोबतच गरजूंना रक्ताची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे मानवधर्म व सेवेचे व्रत म्हणून ' एक पाऊल पुढे येऊया ,रक्तदान करूया ' हि संकल्पना राबवत आज महाराष्ट्र दिनानिमित्त विश्रांतवाडी येथे नवजीवन तरुण मंडळ आणि मुकुंद माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आज आयोजन करण्यात आले . राज्याच्या रक्त संक्रमण परिषदेच्या मान्यतेने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवत आणि स्वच्छता पाळत रक्तदानाचा कार्यक्रम पार पडला. रक्तदान शिबिरात ६३ रक्तदात्यांनी रक्तदान केले व संकलित केलेले रक्त ससून रुगणालयात देण्यात आले .

महाराष्ट्र राज्य प्रादेशिक रक्तपेढी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत आणि कुंदन लष्करे, संतोष पवार, अमोल मोहिते, मनोज साळुंके, अक्षय माने, चेतन धोत्रे यांच्यासह नवजीवन तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष सहकार्यने शिबीर यशस्वी पार पडले . राज्य रक्त संक्रमण परिषद यांच्यातर्फे सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

राज्यात दररोज साधारण पाच हजार रुगणांना रक्ताची आवश्यकता असते . विविध शस्त्रक्रिया आणि आजारी रुगणांना रक्ताची गरज असते . नियमित राबवण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरांना कोरोनाचा फटका बसला आहे. करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वजण वेगवेगळ्या पध्दतीने प्रशासनाबरोबरच गरजूंना सहकार्य करत आहेत. एखादा वेगळा उपक्रम घेण्याबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यानी सूचना केली होती. त्यानुसार “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान” असून करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आल्याचे कुंदन लष्करे यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवड शहर असंघटित कामगार काँग्रेस तर्फे कामगार दिना निमीत्त राबवले विवीध उपक्रम.

व्हिएस न्युज -पिंपरी चिंचवड शहर असंघटित कामगार काँग्रेस तर्फे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमीत्त छत्रपती शिवाजी महाराज, कामगारांचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन टाळेबंदी मुळे जेवणाचे हाल होत असलेल्या गरजु असंघटित कामगारांना गहु, तांदुळ, साखर, तेल व चहापत्ती आदी धान्याच्या किट वाटण्यात आले .

पिंपरी चिंचवड व वाकड इत्यादी ठिकाणी कामगारांना अन्नदान करण्यात आले. यावेळी लहु उकरंडे अध्यक्ष प्रभाग क्र १०, नसीमा मोमीन महिला वार्ड अध्यक्ष प्रभाग क्र. १९ आणि निलेश ओव्हळ चिंचवड विधानसभा अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन शितलताई कोतवाल महिला अध्यक्षा असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर यांनी केले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मोहन उनवणे यांनी केले.

...Read More

V. S. News
नागरिकांनी खबरदारी म्हणून स्वतःहून कॉलनीतील रस्ते केले बंद

व्हिएस न्युज -देहूरोड भागात नुकतेच कोरोना रुग्ण आढळून आल्याने याचा धसका घेत देहूरोड येथील विकासनगर मधील समर्थ कॉलनीतील नागरिकांनी ख बरदारी म्हणून स्वतःहून कॉलनीकडे येणारे सर्व रस्ते काही दिवसांसाठी बंद केले आहेत.

कॉलनीतील जागृत मंडळीच्या सदस्यांनी रहिवाश्यानशी समन्वय साधून एक मताने कॉलनीतील सर्व छोटे - मोठे रस्ते, पायवाट बंद केल्या बऱ्याच दिवसांपासून रहिवाशी भागात अनोळखी लोकांचा वावर दिसत होता तसेच लहान मोठ्या गाड्यांची ये-जा ही होती त्यामुळे खबरदारी म्हणून येणाऱ्या वर मज्जाव करीत सर्व रस्ते बंद केले. रहिवाश्याना सुध्दा बाहेर जाऊ नये तर आवश्यक कारण असेल तरच बाहेर पडा व सहकार्य करा अशी विनंती मंडळाकडून केली आहे. आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यानाच कॉलनी बाहेर पडता येणार आहे. कचरा गाडी, दूध वितरण, गॅस, फळ भाजीपाला इ कॉमर्स सुविधा इत्यादीचे आदण-प्रदान कॉलनीच्या हद्दी बाहेरूनच करण्यात येत आहे. प्रवेश बंदचे फलक ही लावण्यात आले असून प्रत्येकाच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या वरही नजर ठेवली जात आहे. शासकीय यंत्रणेला सहकार्या बरोबर सुरक्षा आणि खबरदारी घेत लॉकडाउनचे पालन व्हावे व कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे हाच या पाठीमागील प्रमुख उद्देश आहे.

...Read More

V. S. News
पिंपरी कॅम्प परिसरातील तीन दुकानांना आग.

व्हिएस न्युज - पिंपरी कॅम्पमध्ये कपड्याच्या दुकानाला आग लागली व्ही आग एका दुकानातून इतर दुकानांमध्ये पसरल्यामुळे कपडे, ऑप्टिकल्स आणि मेन्स पार्लर अशी तीन दुकाने जळून खाक झाली आहे . ही घटना मंगळवारी (दि. 28) दुपारी बाराच्या सुमारास पिंपरी कॅम्प येथील शगुन चौक ते साई चौक दरम्यान घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी बाराच्या सुमारास मुख्य अग्निशमन केंद्राला पिंपरी पोलीस चौकीतून शगुन चौकात आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्राचे तीन, रहाटणी आणि प्राधिकरण उपकेंद्राचे प्रत्येकी एक असे एकूण पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. उप अग्निशामक अधिकारी ऋषिकांत चिपाडे, अशोक कानडे, लिडिंग फायरमन संजय ठाकूर, प्रतीक कांबळे, फायरमन विजय घुगे, संभाजी दराडे, निखिल गोगवले, सारंग मंगरूळकर, विकास भोंगाळे, अंकुश बडे, भाईदास, सचिन माने, हनुमंत होले, वाहन चालक गोविंद सरोदे, विशाल फडतरे, नीळकंठ दुबे, राजाराम लांडगे, संतोष सरोटे यांच्यासह एकूण 30 जवान घटनास्थळी दाखल झाले.

...Read More

V. S. News
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार; नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज

व्हिएस न्युज - पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाच अतिक्रमण वाढत आहे. कोरोनाने शहरात चक्क शंभरी पार केली आहे. महापालिकेने सोमवारी १७१ जणांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते.

एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांचे अहवाला आज मंगळवारी सकाळी प्राप्त झाले आहेत. या अहवालात तब्बल नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या नऊ जणांमध्ये सहा पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. पुरुषांची वये अनुक्रमे १६,१८,२२,२७,३४, एका पुरुषाचे वय समजू शकले नाही. तर महिलांचे वय अनुक्रमे १५, १८, १९ अशी आहेत. हे सर्व रुग्ण निगडी-रुपीनगर परिसरात वास्तव्यास आहेत. तसेच खडकीतील परंतु, वायसीएममध्ये दाखल असलेल्या ५० वर्षीय महिलेचे रिपोर्ट देखील पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे शहरातील करोना बाधितांची एकूण संख्या १०६ वर गेली आहे. सक्रीय रुग्णांची संख्या ७३ वर गेली आहे. तर, २९ जण कोरोनामुक्त झाले असून चौघांचा मृत्यू झाला आहे.

...Read More

V. S. News
पिंपरी : काळेवाडीत पोलिसाला मारहाण ; आरोपी मतीन हा रेल्वे पोलीस .

व्हिएस न्युज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागात कार्यरत असलेल्या पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना काळेवाडी येथील मशिदीजवळ सोमवारी (दि. २७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. रस्त्याने विनाकारण फिरताना हटकल्याच्या रागातून पोलिसाला मारहाण करण्यात आली.

पोलीस कर्मचारी शंकर कळकुटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, युनूस गुलाब आत्तार, मतीन युनूस आत्तार, मोईन युनूस आत्तार (सर्व रा. काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक काळेवाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी काळेवाडी येथील मशिदीजवळ आरोपी युनूस आतार हा विनाकारण फिरत होता. पथकातील पोलीस कर्मचारी कळकुटे यांनी त्यास घरी जाण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्यात वाद सुरू झाला. या रागातून युनूस आणि त्यांची दोन मुले मतीन आणि मोईन यांनी आपसात संगनमत करून कळकुटे यांना मारहाण केली. यातील आरोपी मतीन हा रेल्वे पोलीस आहे.

पुढील तपास वाकड पोलिस करीत आहे.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवड शहरात 16 कंटेनमेंट झोन जाहीर ,उर्वरित भागात अटी शिथील

व्हिएस न्युज -

व्हिएस न्युज -पिंपरी चिंचवड शहरातील “करोना’च्या रुग्ण वाढीची गती कमी झाल्याचे निदर्शनास आल्याने संपूर्ण महापालिका क्षेत्रास कंटेनमेंट झोन घोषित न करता केवळ 16 ठिकाणांचा परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. 27 एप्रिल 2020 रोजी रात्री 12 . 00 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत या 16 ठिकाणचा परिसर सील करण्यात येत आहे. या परिसराच्या सर्व सीमा व बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद करण्यात येत आहेत. या परिसरांच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व या परिसरातील सर्व नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी केल्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

कंटेंनमेन्ट झोन समाविष्ट क्षेत्र
1 खराळवाडी परिसर – पिंपरी जामा मस्जिद , खराळवाडी या भोवतीचा परिसर, गिरमे हॉस्पिटल – अग्रेसन लायब्ररी , क्रिधा ट्रेडर्स , चैताली पार्क हौसिंग सोसायटी , खराळ आई गार्डन , ओम हॉस्पिटल , ओरियंटल बैंक , सिटी प्राईड हॉटेल , क्रिस्टल कोर्ट हॉटेल, गिरमे हॉस्पिटल

2 पीएमटी चौक परिसर – भोसरी पाटील हॉस्पिटल, पीएमटी चौक , मारुती मंदिर , पीसीएमसी पाणी टाकी , भोसरी जुने हॉस्पिटल , विश्वविलास बिर्याणी हाऊस .

3 गुरुदत्त कॉलनी परिसर , भोसरी – भोसरी आळंदी रोड, बिकानेर स्वीट्‌स, एच.पी. पेट्रोल पंप, बालाजी मंदिर, न्यू मिलान बेकरी, हरी ओम स्वीट्‌स, महा – ई सेवा केंद्र, ममता स्वीट्‌स, आनंद हॉस्पिटल

4 रामराज्य प्लॅनेट परिसर , कासारवाडी – सीएमई हद्द , 7 ऍप्पल हॉटेल, सिद्धार्थ मोटर्स, मुंबई पुणे हायवे, दत्त मंदिर, पोस्ट ऑफिस ।

5 गणेश नगर परिसर, दापोडी – पाण्याची टाकी, रेल्वे लाईन, सिध्दी टॉवर्स, माता शितळादेवी चौक, श्रेया एंटरप्रायजेस, न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूल,

6 शास्त्री चौक परिसर , भोसरी- संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा, परफेक्‍ट इलेक्‍ट्रिल, व्यंकटेश मेडीकल, महानगर को – ऑप . बॅंक, भोसरी आळंदी रोड

7 संभाजीनगर परिसर , आकुर्डी – हॉटल शिवशंकर , तुळजाभवानी मंदिर , बेंगलोर बेकरी , कस्तुरी मार्केट

8 रोडे हॉस्पिटल परिसर , दिघी- महा-ई सेवा केंद्र दिघी, गुरुकृपा मॉल, अष्टविनायक दूध डेअरी, जान्हवी ट्रेडर्स

9 तनिष्क ऑर्किड परिसर चऱ्होली – तनिष्क ऑर्किड सोसायटी हद्द

10 कृष्णराज कॉलनी परिसर पिंपळे गुरव – पवना नदी किनारा, दत्त मंदिर, बालाजी हॉटेल, भारत गॅस एजन्सी, पवना नदी किनारा

11 नेहरुनगर बस डेपो परिसर, भोसरी – जनता सहकारी बॅंक, नूरानी मस्जिद, पवार पेट्रोल पंप, हैद्राबाद बिर्याणी हाऊस

12 कावेरीनगर पोलीस लाइन परिसर – बीएसएनएल टेलिफोन एक्‍सचेंज, अण्णाभाऊ साठे नगर,

13 रुपीनगर परिसर, तळवडे – दीपक ग्लास सेंटर, स्वामी समर्थ मठ, त्रिवेणी चौक, भक्‍ती-शक्‍ती बस डेपो

14 फातिमा मस्जिद परिसर मोशी – जय हनुमान ट्रेडर्स, हॉटेल सूर्योदय, मोशी कचरा डेपो, पुणे-नाशिक हायवे

15 विजयनगर परिसर, दिघी – शिवशंकर अपार्टमेंट, समायक गॅस एजन्सी, गणेश सुपर मार्केट, राघव मंगल कार्यालय, संत ज्ञानेश्‍वर रोड, व्हीआरएल कुरिअर सर्व्हिसेस

16 आदिनाथनगर परिसर भोसरी – पुणे नाशिक हायवे, एचपी गॅस, आदिनाथ नगर मेन रोड, निलकंठेश्‍वर मंदिर, रुपी को-ऑप बॅंक, आई मॅटर्निटी होम,


कंटेनमेंट परिसरामध्ये सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेतच जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री केली जाणार आहे. तर शहराच्या उर्वरित भागात जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि दूध विक्री सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. शहरातील सर्व इस्पितळे, दवाखाने व औषधांची दुकाने संपूर्ण कालावधीकरता खुली राहतील.

...Read More

V. S. News
राज्यात ६५ लाख ९५ हजार ४८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

व्हिएस न्युज - राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि.1 ते 26 एप्रिल 2020 या सव्वीस दिवसात राज्यातील 1 कोटी 53 लाख 64 हजार 769 शिधापत्रिकाधारकांना तब्बल 65 लाख 55 हजार 480 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.

राज्यात या योजनेमधून सुमारे 20 लाख 28 हजार 616 क्विंटल गहू, 15 लाख 67 हजार 121 क्विंटल तांदूळ, तर 19 हजार 305 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 8 लाख 32 हजार 739 शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दिनांक 3 एप्रिलपासून एकूण 1 कोटी 29 लाख 11 हजार 696 रेशनकार्डला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील 5 कोटी 86 लाख 33 हजार 060 लोकसंख्येला 29 लाख 31 हजार 650 क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे. या योजनेसाठी 35 लाख 820 क्विंटल तांदूळ भारतीय खाद्य निगमकडून घेतले जात आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जून मध्येही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

राज्य शासनाने कोविड-19 च्या संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 08 लाख 44 हजार 076 APL केशरी लाभार्थ्यांना मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी प्रती व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप दि.24 एप्रिल 2020 पासून सुरू होऊन 28 हजार 090 क्विंटल धान्याचे वाटप केले आहे.

...Read More

V. S. News
मुख्यमंत्र्यांवर कमेंट करणाऱ्यावर गुन्हा दाखल

व्हिएस न्युज - सोशल मीडियावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अश्‍लील कमेंट करणाऱ्या व्यक्‍ती विरोधात आळंदी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी दिली. याबाबत माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

त्यांच्या फिर्यादीवरून नवनीतकुमार देशमुख या व्यक्तीविरोधात मुख्यमंत्र्यांची बदनामी व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुख हा मूळ जिंतूर, जि. परभणी येथील रहिवासी असून आळंदीत खासगी वारकरी प्रशिक्षण संस्था चालवतो.

...Read More

V. S. News
सोनिया भोजन थाळी सुरू करून असंघटित कामगारांची उपासमार रोखावी - सुंदर कांबळे

व्हिएस न्युज - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्रातील गरजु कष्टकरी कामगारांना त्यांच्या कुटुंबासहीत उपासमारीची वेळ आली आहे. तरी त्यांच्यासाठी किमान जेवणाची सोय व्हावी म्हणून ज्या पद्धतीने शिवभोजन व शरदभोजन थाळी सुरू करण्यात आली, त्याप्रमाणेच सोनिया भोजन थाळी सुरू करण्यात यावी. अशी मागणी पिंपरी चिंचवड असंघटित कामगार काँग्रेसचे सुंदर कांबळे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.

याबाबत कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोनिया भोजन थाळी सुरू केल्यास त्याचा फायदा आता कोरोनाच्या काळात कामगारांना होईल. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कष्टकरी कामगार वर्ग हा सर्वात जास्त काँग्रेसप्रेमी असून इंदिरा गांधी यांच्यापासून काँग्रेसने नेहमी कष्टकरी कामगार वर्गाचा विचार केला आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील असंघटित कामगाराच्या अडचणी लक्षात घेता, बाळासाहेब थोरात सोनियाथाळी लवकरच अखंड महाराष्ट्रात सुरू करतील, अशी अपेक्षा कामगार वर्ग करत आहे.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवडमध्ये असंघटित कामगारांना सुंदर कांबळे यांचा मदतीचा हात.

व्हिएस न्युज - महाराष्ट्रामध्ये वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 23 मार्च 2020 रोजी टाळेबंदी घोषित केली त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये असंघटित कामगार वर्गातील गवंडी, बिगारी, रिक्षाचालक, घरकाम करणा-या महिला, वॉचमेन, हातगाडी-पथारी व्यवसायिक यांच्यावर काम बंद झाल्यामुळे व हातावर पोट असल्यामुळे या क्षेत्रातील कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे . या कामगारांना मदतीचा हात म्हणून, असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहरातर्फे शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांच्यातर्फे टाळेबंदी झाल्यापासून आतापर्यंत विद्यानगर या ठिकाणी सलग 20 दिवस असंघटित कामगारांना जेवण वाटप केले .

त्याचप्रमाणे प्रभाग 19 बौद्धनगर, भाटनगर येथील घरकाम करणा-या 100 महीलांना दररोज सलग 20 दिवस अन्नदान करण्यात आले. त्याचप्रमाणे चिखली जाधववाडी येथील परप्रांतीय कामगारांना येथील रमा ग्रुप या बांधकाम साईटवरील 150 कामगारांना अन्नदान करण्यात आले.

दि. 19/04/2020 रोजी पासून असंघटित कामगार काँग्रेस कार्यालय पिंपरी येथून 11 ते 2 या वेळेत असंघटित कामगारांना गहू, तांदूळ, तेल, साखर, चहापत्ती या प्रकारच्या धान्याची किट वाटप करण्यात येत आहे. त्यामध्ये रिक्षा चालक, घरेलु महिला कामगार बांधकम करणारे मजूर, विधवा निराधार महिला, ड्रायव्हर, सिक्युरिटी गार्ड आदी क्षेत्रातील कामगारांना धान्यचे किट देण्यात आली.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!