Breaking News

जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम |
V. S. News
व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनना शोधा, पोलिसांना आदेश

Turn off for: Marath

व्हीएस न्यूज - परभणी पोलिसांनी व्हॉट्सअॅप संदर्भात एक महत्वाचं पत्रक जारी केलं असून यामध्ये आपल्या परिसरातील ग्रुप अॅडमिनचा शोध घेण्यास सांगण्यात आलं आहे. इतकंच नाही तर त्यांचा शोध घेऊन पोलीस ठाण्यात बोलावून काही गोष्टींची समज देण्यास सांगण्यात आलं आहे. अनेकदा व्हॉट्सअॅपवर सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या जात असतात. याचा सर्व त्रास पोलिसांना होत असतो. यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी कोतवाली पोलिसांना हे पत्रक पाठवलं आहे.

पत्रकात लिहिल्यानुसार, ‘आपणास आदेशीस करण्यात येते की, आपले पोलीस स्टेशन हद्दीतील जे ग्रुप कार्यरत आहेत त्यांचे अॅडमिन शोधून त्यांना समक्ष बोलावून कुठल्याही व्यक्ती, धर्माची, पुतळा, तैलचित्र मंदिर, मस्जिद, समाज मंदिर, चर्च, दर्गा, मदरसा इत्यादीबाबत आक्षेपार्ह मजकूर तसंच विटंबना, मानहानी करणारे, भावना भडकावणारे आणि सामाजिक तेढ, देशद्रोह इत्यादीबाबत लिखीत किंवा फोटो, व्हिडीओ रेकॉर्डिंगचा प्रसार करु नये. असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी नोटीशी देणे आणि पुर्तता अहवाल सादर करणे’.

यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला आपल्या ग्रुपवर कोण काय पोस्ट करत आहे यावर लक्ष ठेवावं लागणार आहे. सामाजिक तणाव निर्माण करणारे तसंच आक्षेपार्ह मेसेज शेअर झाले तर ती जबाबदारी अॅडमिनची असणार आहे. जर ग्रुपमध्ये असं काही शेअर झालं तर ही सर्वस्वी अॅडमिनची जबाबदारी असणार असून पोलीस कारवाई करु शकतात.

...Read More

V. S. News
हॉटेलमध्ये घुसली फॉर्च्यूनर कार, वेटरचा मृत्यू

व्हीएस न्यूज - पुण्यातील सांगवी परिसरात सोमवारी दुपारी एक विचित्र अपघात घडला आहे. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट हॉटेलमध्ये घुसली. सांगवी परिसरातील फेमस चौकात दुपारी एकच्या सुमारास हा अपघात घडला. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट अनंत भोजनालयात घुसली.

या अपघातात हॉटेलमधील एका वेटरचा मृत्यू झाला असून कारचालक आणि महिला जखमी झाली आहे. सुदैवाने यावेळी भोजनालयात कोणीही नव्हते अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. सचिन जाधव असे चालकाच नाव आहे. गाडीत मुलगा, महिला आणि चालक होता. कारचालक सचिन आणि महिला जखमी झाले आहेत. निखिल पुरोहित असे गाडीच्या मूळ मालकाचे नाव आहे. मृत व्यक्तिचे नाव समजलेले नाही.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवड लिंक रोड वर नव्याने होऊ पाहणाऱ्या बिअर बारला सुजाण नागरी संघाचा विरोध

https://youtu.be/eIHCRUiXYUM

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड लिंक रोड हा मुख्य रहदारीचा रस्ता आहे. तसेच आजूबाजूला दाट लोकवस्ती आहे .त्यामुळे वाहनांची वर्दळ ही मोठ्याप्रमाणात आहे . या परिसरात वारंवार अपघात होत असतात .स्थानिक महिला ,शाळकरी मुले- मुली या मार्गाचा वापर करतात .अशा लोकवस्तीच्या व रहदारीच्या मुख्य रस्त्या लगत कुठल्याही मद्य व्यावसायिकाला ( बिअर -बार ) चालविण्याचा परवाना देऊ नये .असे निवेदन सुजाण नागरिक संघाचे अध्यक्ष मा .सुंदर कांबळे ,यांनी पोलीस आयुक्त पुणे ,वाहतूक शाखा पुणे ,राज्यशुल्क आयोग पुणे यांना दिले.

व्हीएस न्युज प्रतिनिधींशी बोलताना अध्यक्ष सुंदर कांबळे म्हणाले की , पिंपरी -चिंचवड लिंकरोड़ भाटनगर रस्त्यावर जर बिअरबारचा परवाना देण्यात आला तर वाहतूक कोंडीला भर पडून अपघातांचे प्रमाण वाढेल व मद्यपींकडून महिला ,शाळकरी मुली यांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढेल यामुळे सदरच्या ठिकाणी मद्य विक्री परवाना देण्यास संघटनेच्या व स्थानिक नागरिकांच्या वतीने विरोध आहे व परवाना दिल्यास पुणे पोलीस आयक्त यांच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा अध्यक्ष सुंदर कांबळे यांनी निवेदना द्वारे दिला आहे.

...Read More

V. S. News
नगरसेविका अश्विनी बोबडे यांचा क्रीडा समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेविका अश्विनी बोबडे यांनी क्रीडा समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत पक्षाला घरचा आहेर दिला. आज झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. आजच्या सभेत सर्व विषय समितींच्या सदस्यपदाची निवड करण्यात आली. अश्विनी बोबडे यांची क्रीडा समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. मात्र ही निवड अमान्य असल्याचे सांगत बोबडे यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिला. त्या म्हणाल्या, मी पक्षाची जुनी कार्यकर्ती आहे. ९२ पासून मी पक्षाचे काम करत आहे. मी विधी समिती सदस्य पदाचा मागणी केली होती. मात्र मला डावलून क्रीडा समितीचे सदस्य पद देण्यात आले. बाहेरून पक्षात आलेल्यांना सर्व पदे दिली जातात.

...Read More

V. S. News
एटीएम मधील बॅटऱ्या चोरीच्या घटनांचे सत्र सुरुच; काळेवाडीतून 13 बॅटऱ्यांची चोरी

व्हीएस न्युज - एटीएम सेंटर मधील बॅटऱ्या चोरीच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. काळेवाडीतील एचडीएफसी बँकेच्या एटीएम मधील 13 बॅट-या चोरीला गेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. अमोल शिंदे (वय 37, रा. गणेश पेठ, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी फाटा येथील कस्पटे वस्ती मधील महालक्ष्मी कॉम्प्लेक्स आणि प्रजापती नगरात एचडीएफसी बँकेचे एटीएम आहे. महालक्ष्मी कॉम्प्लेक्स येथील एटीएममधील 27 मार्च रोजी बॅटरी चोरीचा प्रकार उघडकीस आला. तर प्रजापती नगर एटीएम सेंटरमधील बॅट-या चोरीचा प्रकार 7 एप्रिल रोजी उघडकीस आला. दोन्ही एटीएम मधील एकूण 16 बॅट-या आणि एक युपीएस असा एकूण 1 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. फौजदार हरिष माने अधिक तपास करीत आहेत.

...Read More

V. S. News
सव्वापाच लाखांची घरफोडी

व्हीएस न्युज - बनावट चावीने घराचे कुलूप उघडून घरातील 5 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार दि. 13 ते दि. 16 दरम्यान सुसगावात घडला. पूजा पाषाणकर (वय 43, रा. मोहनगर, सुसगाव, ता. मुळशी पुणे) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाणकर मोहनगर मधील वेस्टर्न हिल्स बिल्डिंगमध्ये राहतात. त्यांच्या घरी शुक्रवार ते सोमवार दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घर चोरट्यांनी बनावट चावीने उघडले. केली. घरातील ड्रॉवरमध्ये असलेले सोने आणि डायमंडचे दागिने, महत्वाची कागदपत्रासह 30 हजार रुपयांची रोकड असा एकूण 5 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

...Read More

V. S. News
शिवसेनेच्या पदाधिका-याला धमकी देऊन खंडणी मागितली 

व्हीएस न्युज - शिवसेनेच्या एका पदाधिका-याला दोघांनी धमकी देऊन खंडणी मागितली. त्यांच्या केबल नेटवर्क कार्यालयातून सेटअप बॉक्स जबरदस्तीने घेऊन गेल्याचा प्रकार निगडी येथे घडला. हा धमकीचा प्रकार 19 ते 24 जून 2017 दरम्यान घडला. याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी नेताजी काशीद (वय 50, मोरेवस्ती, चिखली, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशीद हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. त्यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. 'तुमच्या हॉटेल संदर्भात अतिशय महत्वाची कागदपत्रे आमच्याकडे आहेत. तुमच्या हॉटेलच्या जागेची गुंठेवारी झालेली नाही. त्यामुळे संध्याकाळपर्यंत 10 लाख रुपये आणून द्या. अन्यथा मी हॉटेल सील करण्यास भाग पाडेन.' अशी 19 जून 2017 रोजी अनोळखी इसमांनी धमकी देत त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. काशीद यांचे साने चौक चिखली येथे केबल नेटवर्कचे कार्यालय आहे. अनोळखी इसम कार्यालयात येऊन 1 हजार 200 रुपये किमतीचा एक सेटअप बॉक्स जबरदस्तीने घेऊन गेले. आरोपी फरार आहेत. पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड तपास करीत आहेत.

...Read More

V. S. News
मोहननगरमध्ये उद्यापासून फुले, शाहू, आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला

व्हीएस न्यूज - जय भवानी तरुण मंडळ आणि कालिमाता मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने १८ ते २२ एप्रिल २०१८ दरम्यान चिंचवड येथे फुले, शाहू, आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी दिली. चिंचवड, मोहननगर येथील श्री दत्त मंदिर चौकात १८ ते २२ एप्रिल २०१८ दरम्यान दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत विविध मान्यवरांचे व्याखान होणार आहे. बुधवारी (दि.१८) ज्येष्ठ विचारवंत प्रा. तेज निवळीकर यांचे ”संत गाडगेबाबा व आजचा समाज” या विषयावर व्याख्यान होणार आहे. गुरुवारी (दि.१९) राजकीय अभ्यासक प्रा. प्रकाश पवार यांचे ”भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर- संसदीय लोकशाही” या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर, शुक्रवारी (दि.२०) लेखिका समुपदेशक व सामाजिक अभ्यासिका डॉ. सीमा निकम यांचे ”सोशल मिडिया- एक दुधारी शस्त्र” या विषयावर व्याख्यान होणार आहे. शनिवारी (दि.२१) प्रसिद्ध विचारवंत, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी यांचे ”स्वातंत्र्य चळवळ आणि आजचा भारत” या विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवारी (दि.२२) माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे ”छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचे राजकारण” या विषयावर व्याख्यान होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या व्याख्यानमालेचे लाभ घेण्याचे आवाहन, संयोजक मारुती भापकर यांनी केले आहे.

...Read More

V. S. News
गर्भपात करण्यासाठी महिलेच्या पोटात मारल्या लाथा थेरगाव येथील धक्कादायक प्रकार

व्हीएस न्युज - पौर्णिमेच्या रात्री सुन गरोदर राहिली असून तिच्या पोटी मुलगीच जन्माला येणार असल्याच्या अंधश्रद्धेतून सासरच्या मंडळींनी सुनेच्या पाठीत आणि पोटात लाथा मारल्या. हा धक्कादायक प्रकार थेरगाव येथे घडला. याप्रकरणी पती, सासू आणि नणंदेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वाती संजय पवार (वय 24, रा. कैलास नगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती संजय पांडुरंग पवार (वय 31, रा. कैलास नगर, थेरगाव), सासू सुमन पांडुरंग पवार आणि नणंद अर्चना हर्षद यादव (दोघी रा. वाटंबरे, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती आणि संजय थेरगाव मधील कैलासनगर येथे भाड्याने राहतात. पौर्णिमेच्या रात्री स्वाती गरोदर राहिली असल्यामुळे तिच्या पोटी मुलगीच जन्माला येणार आहे. या अंधश्रद्धेतून आणि वंशाला दिवा हवा असल्याच्या हव्यासातून गेल्या काही दिवसांपासून स्वातीला सासू सुमन आणि नणंद अर्चना दोघीही वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ करत होत्या. शनिवारी रात्री पती, सासू आणि नणंद यांनी गर्भपात करण्याच्या कारणावरून स्वाती यांच्या पाठीत आणि पोटात लाथा मारल्या. यामुळे घाबरलेल्या स्वाती यांनी पोलीस ठाणे गाठत सासरच्या मंडळींविरोधात फिर्याद दिली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम तपास करीत आहेत.

...Read More

V. S. News
भुजबळांना चौकशीनंतरही तुरुंगात ठेवणे गुन्हा – प्रकाश आंबेडकर

व्हीएस न्यूज – अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात असलेल्या छगन भुजबळांना चौकशीनंतर जामीन मिळायला हवा. अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. संविधानाने त्यांना दिलेला तो अधिकार असल्याचे सांगत चौकशीनंतरही छगन भुजबळांना तुरुंगात ठेवणे हा अक्षम्य गुन्हा असल्याचे म्हटले आहे. भुजबळांच्या सुटकेसाठी त्यांच्या समर्थकांनी यापूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तुरुंगात आमचा विकास कोंडला गेला आहे. नाशिक जिल्ह्याकडे लक्ष देणारा नेता नसल्याचे गाऱ्हाणे त्यांनी ठाकरेंसमोर मांडले. भुजबळांना कधीच जामीन मिळायला हवा होता. आता भुजबळ जोडो नाही, तर भुजबळ छोडो आंदोलन झाले पाहिजे, असे राज ठाकरे त्यावर म्हणाले होते, असा संदर्भ आंबेडकर यांनी दिला. सरसंघचालकाच्या ‘संविधान बदलले पाहिजे’ या वक्तव्याचे मोदींनी खंडन न केल्यामुळे त्यामुळे बाबासाहेबांच्या नावाने राजकारण करणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नौटंकी आहे. दोन दिवसांपूर्वी छत्तीसगड येथे मोदींनी बाबासाहेबांमुळेच आपण पंतप्रधान होऊ शकलो, असे म्हटले होते. दरम्यान, सरसंघचालक खोटारडे असून त्यांच्याविषयी काहीच बोलायचे नसल्याचेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!