Breaking News

मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. |
V. S. News
बाल्कनीतून पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

व्हिएस न्यूज - दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीत खेळताना खाली पडून दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना काळेवाडीतील तापकीर नगर येथे सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.
रूद्रांक अमोल मंजाळ (वय-2 वर्ष, रा. तापकीरनगर) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रुद्रांक दुपारी बबाई निवास या राहत्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत खेळत होता. तो खेळत असताना तोल जाऊन खाली पडला. त्याला तात्काळ उपचारासाठी महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
...Read More

V. S. News
शरद पवार हे देशाचे भावी राष्ट्रपती

व्हीएस न्यूज – प्रतिभाताई पाटील यांचा आज सत्कार माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते होऊ शकला नसला तरी हा सत्कार या व्यासपीठावर उपस्थित शरद पवार यांच्या हस्ते होत आहे. शरद पवार हे देशाचे भावी राष्ट्रपती असल्याचे मिश्किल उद्गार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे एका कार्यक्रमादरम्यान काढल्यामुळे अनेकांच्या भुवया शिंदे मनातलेच बोलले की काय या भावनेने उंचावल्या होत्या.

पवारांचा उल्लेख भावी राष्ट्रपती असा करताच व्यासपीठावर उपस्थित शरद पवार यांनी लगेच नकारार्थी हात दखवला. पण हाच त्यांचा होकार आहे असे सांगत सुशीलकुमार शिंदे यांनी मी त्यांच्याच करंगळीला धरून राजकारणात आलो असल्याची कबूली यावेळी शिंदे यांनी देताच सभागृहात हशा पिकला.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी प्रतिभा पाटील जीवनगौरव ग्रंथ समितीतर्फे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याच्या कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या जीवनावर आधारित ‘भारताची प्रतिभा’ या जीवनगौरव ग्रंथ, संकेतस्थळाचे प्रकाशन करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील, सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

शरद पवार यावेळी म्हणाले, अनेक महत्वाच्या पदांवर प्रतिभाताई पाटील यांनी देखील कामे केली आणि त्याला न्याय देखील दिला. मात्र, फक्त त्यांचे मुख्यमंत्री या एका पदावर काम करायचे राहून गेले. हे पद त्यांच्यापासून हिरावून घेण्याचे काम मी केले, असे ते मजेत म्हणाले.

...Read More

V. S. News
भाजपने वाचाळ नेत्यांना आवरावे – आठवले

व्हीएस न्यूज - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी संविधानाबाबत केलेले विधान हे अत्यंत चुकीचे असून भाजप नेत्यांना बेताल विधाने करून सरकारला अडचणीत आणण्याची सवय असल्यामुळे भाजपने सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या हेगडे यांना समज द्यावी, अशी मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मी संविधानाचे संरक्षण करण्यासाठी आहे. आरक्षण संपुष्टात आणणार आणि संविधान मोदी सरकार बदलणार, असा अपप्रचार केला जात आहे. राज्यघटनेच्या पाठीशी पंतप्रधान मोदी ठामपणे उभे आहेत, असेही आठवले यांनी सांगितले.

आठवले म्हणाले, की संसदेत हेगडे यांच्या विधानावर खुलासा करण्यात आला असून संविधानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धर्मग्रंथ मानतात. त्यामुळे संविधान सरकार बदलेल ही भावना चुकीची असून हेगडे यांनी कदाचित हे विधान कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केले असावे. संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना धडा शिकविण्यात येईल मात्र घटना बदलू दिली जाणार नाही.

...Read More

V. S. News
दम असेल तर संविधान बदलून दाखवा

व्हीएस न्यूज – मी नागपुरात येऊन संघ समाप्ती संमेलनाची घोषणा करणार असून संघाची संविधान (राज्यघटना) बदलण्याची इच्छा आहे. तुमच्यात दम असेल तर संविधान बदलूनच दाखवा आणि आम्ही संविधान वाचवून दाखवू,असे आव्हान गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी यांनी भाजप व संघ परिवाराला दिले. भाजप विरुद्ध गरिबी अशी लढाई २०१९ च्या निवडणुकीत असेल. फॅसिस्ट संघ परिवाराच्या या लढाईत पराभवासाठी जात, धर्म, पक्ष वैचारिक मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे. कुणीही जिंकू दे पण भाजपचा पराभव झाला पाहिजे, असे ते म्हणाले.

रविवारी पुण्यात नव्या पेशवाईविरोधातला सांस्कृतिक एल्गार या नावाने एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राधिका रोहित वेमुला यांनी कोरेगाव-भीमा (पुणे) येथील मराठेशाहीच्या कथित पराभवाला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित या परिषदेचे उद्घाटन केले. ही परिषद भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी जिग्नेश मेवाणी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना अजहरी, आदिवासी महिला नेत्या सोनी सोरी, ‘भीम आर्मी’चे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतनसिंग, सर्वहारा आंदोलनाच्या उल्का महाजन, ‘जेएनयू’तील विद्यार्थी उमर खालिद, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील आदी उपस्थित होते.

काही संघटनांनी मी पुण्यात येऊ नये म्हणून इशारा दिला. मी त्यांना सांगू इच्छितो की मी तुमच्या मोदी-शहाला घाबरलो नाही. गुजरातेत मोदींची ५६ इंची छाती फाडून ठेवली. तुम्ही तर अजून ‘बच्चे’ आहात. जात, धर्म, भेद सोडून जनता ‘शेतकरी’ व ‘तरुण’ म्हणून पुढे येईल तेव्हा भाजपला २०१९ मध्ये दोनअंकी संख्यासुद्धा गाठू देणार नाही. मोदी ४ वर्षे विकासाच्या गप्पा मारतात. ‘राम विरुद्ध हज’चा अपप्रचार निवडणूक आल्यावर करतात. या नव्या पेशवाईविरुद्धचा लढा निवडणुकीतून लढता येणार नाही. त्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल, असे मेवाणी म्हणाले.

...Read More

V. S. News
ओएलएक्सवरिल जाहिराती पाहुन वाहनचोरी करणारा गजाआड

व्हिएस न्यूज - ओलएलएक्स या अँप वरील जाहिराती पाहुन वाहनचोरी करणारा एका चोरट्यास खडकी पोलिसांनी नुकतेच सापळा रचुन गजाआड केले.
वाहनचोरी प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव राहुल मांगिलाल प्रजापती (वय 22 रा. विश्रांतवाडी पुणे) असे आहे या प्रकरणी परवेज मणियार (वय36 रा.बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओएलएक्स या अँपवर आरोपी प्रजापती याने दि. 16 रोजी मणियार यांची डिओ दुचाकी विकण्या संदर्भातील जाहिरात पाहिली व तो मणियार यांच्या बोपोडी निवासस्थानी जाऊन त्याने गाडीची पाहणी केली. नंतर दुचाकीची एक टेस्ट राईड घेतो म्हणुन गाडी घेऊन पसार झाला. बराच वेळ झाला प्रजापती गाडी घेऊन परत न आल्याने अखेर मणियार यांनी आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले व तातडीने त्यांनी खडकी पोलिसांत तक्रार दिली.
वरिष्ठ पोलिस निरिक्षक लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरिक्षक अमित गोरे पोलिस कर्मचारी किरण घुटे तुषार शिंदे व प्रदिप गाडे आदी पथकाने दि. 27 रोजी सापळा रचुन अभियांत्रिकी महाविद्यालय चौक शिवाजी नगर येथुन आरोपी प्रजापती यांस जेरबंद करुण गजाआड केले. या वेळी त्याच्या कडील चोरी केलेली डिओ दुचाकी ताब्यात घेऊन ती जप्त करण्यात आली. आरोपी प्रजापती कडे दुचाकी चोरी प्रकरणी सखोल तपास केला असता त्याने हा गुन्हा पहिल्यांदाच केला असल्याचे निष्पण्ण झाले.
...Read More

V. S. News
... अन्यथा महिला बाल कल्याण समितीच्या बैठकीला हजर राहणार नाही

व्हिएस न्यूज - महिला बालकल्याण समितीच्या बैठकीला अधिकारी हजर राहत नाहीत, सभापती, सदस्य बैठकीला येऊन ताटकळत बसतात. प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकरांना वारंवार फोन करूनही बैठकीला उपस्थित राहत नाहीत. मोबाईल बंद करून ठेवातात. महिला बालकल्याण समितीसाठी स्वतंत्र सहायक आयुक्त न दिल्यास पुढील बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचा इशारा सभापती सुनिता तापकीर यांच्यासह समितीच्या सदस्यांनी दिला आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महिला व बाल कल्याण समितीची शनिवारी बैठक होती. या विभागाचा सहायक आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार आहे. त्यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाकडील भांडार, उद्यान, शिक्षण, अग्निशामक यासह सुमारे दहा ते पंधरा विभागाचा कार्यभार आहे.
शहरातील महिलांसाठी महिला व बाल कल्याण विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. तसेच पुढील महिन्यात पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. अष्टीकर महिला व बाल कल्याण समितीच्या विषयांना न्याय देवू शकत नाही. बैठकीला हजर राहू शकत नाहीत. त्यांना समितीच्या विषयांचे गांर्भीय नसेल तर त्यांच्याकडून या विभागाचा तात्काळ पदभार काढून स्वतंत्र सहायक आयुक्त नेमण्याची मागणी सभापती सुनिता तापकीर यांनी केली. अन्यथा पुढील बैठकीला सर्व सदस्य उपस्थित राहणार नसून आम्ही प्रशासनाचा निषेध करू, असा इशाराही त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
...Read More

V. S. News
न्यू इयर सेलीब्रेशन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

व्हिएस न्यूज - नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करताना हुल्लडबाजी करणाऱ्या तळीरामांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार येईल, असा इशारा शहर पोलीसांनी दिला आहे. तसेच शहरात शनिवारी मध्यरात्रीपासून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
न्यू इयरच्या पार्टीकरिता शहरातील विविध भागातील हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. वाहतूक नियमांचा भंग करत वेगात वाहने चालविणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणे अशा तळीरामांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. बेदरकारपणे वाहने चालवितात. काही लोक धांगडधिंगा करुन सार्वजनिक शांतता भंग करतात. यासह खासगी बंगले, हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या यांच्यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 1 पोलीस उपायुक्त, 2 सहाय्यक आयुक्त, 20 पोलीस निरीक्षक, 137 एपीआय-पीएसआय, 670 कर्मचारी, यांच्यासह याव्यतिरिक्त गुन्हेशाखेचे 1 पीआय, 2 एपीआय, 1 पीएसआय 25 कर्मचारी, शीघ्रकृतीदल तुकडी, दंगाकाबू पथक आदी फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
ड्रंक ऍण्ड ड्राईव्हची होणार कारवाई
शहरातील महत्वाच्या चौकासह विविध भागात वाहतूक पोलीसांच्या वतीने मद्य प्राशन करून वाहने चालविणाऱ्यांवर ब्रिथ ऍनालायझरव्दारे मशिनव्दारे ड्रंक ऍण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये वाहन चालकांचा परवानाही रद्द केला जाईल, असा इशारा वाहतूक पोलीसांच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी चालकांनी हेल्मेट घालून प्रवास करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
...Read More

V. S. News
शिवसेना राहटणी काळेवाडी विभागांच्या वतीने सत्ताधारी व प्रशासनाच्या अनागोंधी कारभाराच्यानिषेधार्थ शिवसेना नेत्यांच्या मार्गदर्शन खाली जाहीर निदर्शने करण्यात येणार - युवराज भगवान दाखले.

व्हीएस न्यूज - मंगळवार दिनांक २ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ११ वाजता छञपती शिवजी महाराज अर्धाकृती पुतळा ग प्रभाग समोर थेरगाव या ठिकाणी शिवसेना राहटणी काळेवाडी विभागांच्या वतीने सत्ताधारी व प्रशासनाच्या अनागोंधी कारभाराच्या तसेच २०१५ला प्राईड होम सोसायटी समोरील संबधीत जागामालकांनी तापकिरनगर परिसरातील रोडची जागा हस्तांतरीत करून सुध्दा स्थानिक पुढार्यांच्या दबावा ने रोड चे काम रखडले त्याच्या निषेधार्थ शिवसेना नेत्यांच्या मार्गदर्शन खाली जाहीर निदर्शने करण्यात येणार आहे तरी आपण उपस्थित राहुन तेथील सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवुन देण्यासाठी उपस्थित राहुन सहकार्य करावे अशी विनंती शिवसेना प्रभाग प्रमुख राहटणी काळेवाडी,शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा.युवराज भगवान दाखले.यांनी केली आहे
...Read More

V. S. News
ग्राहक संरक्षण कायदा समजून घेणे आवश्यक – रमेश सरदेसाई

व्हीएस न्यूज - प्रत्येक जण हा आयुष्यभर ग्राहकच असतो. नागरिकांवर होणा-या फसवणुकीबाबत व अन्याया विरोधात न्याय मागण्यासाठी प्रत्येकाने ग्राहक संरक्षण कायदा समजुन घेणे आवश्यक आहे. असे मत व्याख्याते रमेश सरदेसाई यांनी व्यक्त केले. भोसरी येथील स्पर्धा परिक्षा केंद्रामध्ये अखिल भारतीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने व्याख्यान देताना ते बोलत होते. यावेळी सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, प्रशासन अधिकारी अमर तेजवानी,प्रमिला वाघमोडे, ग्रंथपाल वर्षा जाधव यांच्यासह बहुसंख्येने अभ्यासक विद्यार्थी उपस्थित होते. वस्तू किंवा सेवेत कमतरता, त्रुटी असल्यास ती दूर करून घेण्याचा अधिकार ग्राहक संरक्षण कायद्याने दिला आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत १९८४ साली पुण्यात स्थापन झाली. ग्राहकांची हि पहिलीच भारतीय संघटना आहे. ग्राहकांची रोजच्या व्यवहारात होणारी फसवणूक, लुटमार थांबविण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्नपूर्वक ग्राहक संरक्षण कायदा २४ डिसेंबर १९८६ रोजी संसदेत पास करून घेतला. भारतातील प्रत्येक नागरिकाने जागरुक राहणे महत्वाचे असुन दैनंदिन जीवनक्रमामध्ये होणा-या फसवणुकीबाबत “ग्राहक न्यायालयात” दाद मागितली पाहिजे. प्रत्येकाने ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक पंचायतीची उद्दिष्टे, याबाबतची माहिती समजुन घेणे गरजेचे आहे. ग्राहकांची फसवणुक करुण व्यापा-यांनी अवाजवी नफा कमवू नये. कायद्यानुसार ग्राहक न्यायालयामध्ये तक्रारदाराला ९० दिवसात न्याय मिळणे अपेक्षीत आहे. प्रत्येक वस्तु व सेवा विकत घेताना ग्राहकाने कायदेशीर बिल घेणे आवश्यक आहे. बिल असेल तर ग्राहकाला ग्राहक न्यायालयात दाद मागता येते. ग्राहकाने वाहन, घर आदी विकत घेताणा त्याबाबतचा करारनामा वाचल्यानंतरच त्यावर स्वाक्षरी करावी. प्रत्येक ग्राहकाने जागरुक असने गरजेचे असून माहितीच्या अधिकाराचा योग्य वापर करावा. हॉस्पिटल, न्यायालय, वाहन परिवहन, हवाई सेवा, जल प्रवास, विद्युत सेवा, सर्व राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महसुल विभाग आदी विभागाकडून नागरिकांना देण्यात येणा-या सेवा पारदर्शी करण्यासाठी ग्राहक पंचायतींची आवश्यकता असल्याचे मतही व्याख्याते रमेश सरदेसाई यांनी व्यक्त केले.

जिल्हा ग्राहक न्यायालयामध्ये एक अध्यक्ष व दोन सदस्य अशी रचना असते. आपले म्हणणे लिखित स्वरुपात पुराव्यासहित किमान ४ प्रतीमध्ये सादर करावे. आपला खटला आपण लढवू शकतो. तसेच जरुरत पडल्यास वकील हि देता येतो. जिल्हा ग्राहक न्यायालयात २० लाखा पर्यंतच्या तक्रारी दाखल करता येतात त्यापुढे १ कोटी पर्यंतच्या तक्रारी राज्य आयोगापुढे दाखल करता येतात. १ कोटीच्या पुढील तक्रारी राष्ट्रीय आयोगाकडे दाखल करता येतात. त्यापुढे सुप्रीम कोर्टात अपील करता येते. मोर्चे, रास्ता रोको, तोडफोड, घेराव असे कायदेभंगाचे मार्ग न अवलंबता सविनय कायदे पालन हे सूत्र ग्राहक पंचायतीने सिद्ध करून दाखविले आहे. सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य तसेच सार्वजनिक क्षेत्रात लोकांच्या अडाणीपणामुळे लोकांचे शोषण होत असुन यामुळे त्यांचा अर्थिक दर्जा उंचावत नसल्याने सामाजिक असमतोल वाढल्याचे दिसुन येते. असे ही ते म्हणाले.

...Read More

V. S. News
भोसरीत माळी समाजाचा वधू - वर मेळावा संपन्न

व्हीएस न्यूज - भोसरीतील श्री संत शिरोमणी सावता महाराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत राज्यस्तरीय माळी समाज वधू वर परिचय मेळाव्यात सहाशे एक (मुले377, मुली 225) इच्छुक वधू - वरांनी सहभाग घेतला होता. मेळाव्याचे उद्‌घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक वसंत लोंढे, सुरेश म्हेत्रे, नगरसेवक संतोष लोंढे, राहूल जाधव, लक्ष्मण सस्ते, नम्रता लोंढे, पिंपरी चिंचवड माळी महासंघाचे अध्यक्ष आनंदा कुदळे, डॉ अनु गायकवाड, उद्योजक सुदाम अभंग, चंद्रकांत रासकर, ज्ञानेश्वर विधाटे, भास्कर बुरडे, सिने अभिनेता संतोष माने, मेळावा प्रमुख मच्छिंद्र दरवडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम ताम्हाणे, शाम गायकवाड, हनुमंत लोंढे, पंढरीनाथ राऊत, गणपत विधाटे, उत्तम गायकवाड, नोटरी क्लब पिंपरी अध्यक्ष जसबिंदर सिंग, अध्यक्षा वर्षा पांगारे आदींसह इच्छुक वधू - वर,पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

...Read More

V. S. News
पैसे सुट्टे करून देण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक

व्हिएस न्यूज - शितपेयाची ऑर्डर देण्याचा बनाव करत पैसे सुट्टे देण्याच्या बहाण्याने हातचलाखीने शितपेयाची डिलेव्हरी करणाऱ्या टेम्पो चालकाचे भामट्याने 16 हजार रूपये लंपास केले. ही घटना गुरूवारी सव्वा दोनच्या सुमारास थेरगाव येथील अरूण पार्क बिल्डिंगच्या पार्किमध्ये घडली.
शरद पिंजन (वय-39, रा. किन्हई, देहूरोड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिंजन हे एका शितपेयाच्या कंपनीत टेम्पो चालक म्हणून काम करतात. गुरूवारी ते थेरगाव येथील अरूण पार्कमध्ये डिलेव्हरी मुलगा अजयला टेम्पोतील शितपेय काढून देत होते. शितपेयाची ऑर्डर देण्याचा बनाव करत त्यांच्याजवळ एक जण आला. पैसे सुट्टे करून देण्याच्या बहाण्याने हातचलाखीने 16 हजार रूपये घेवून पसार झाला.
फौजदार एच. व्ही. माने अधिक तपास करत आहेत.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!