व्हीएस न्यूज - २९-३०-२०१७ या रोजी धम्मदिप प्रतिष्ठाणच्या वतिने आठ ते दहा मागण्या करिता बे मुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते त्यातिल एक प्रमुख मागणि अशि होति की पिंपरी चिंचवड महानगरपालिका जवळ असणारे महामानव विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळिल परिसरास 'महामानव विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर चौक' कायदेशिर असे नाव देण्यात यावे या करिता धम्मदिप प्रतिष्ठाणच्या वतिने धरणे आंदोलन करण्यात आले होते व त्या नंतर प्रभागाच्या कार्यकक्षम नगरसेविका मा.महापौर वैशालिताई घोडेकर यांना धम्मदिप प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष राहुल वडमारे यांनी निवेदन दिले होते त्याचि दख्खल घेउन मा.महापौर नगरसेविका वैशालिताइ घोडेकर यांनि सदर विषय प्रभाग समिति मध्ये मांडुन महामानव विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर चौक असा ठराव 'क' प्रभाग समिति मध्ये मांडुन तो ठराव पास करण्यात आला व रविवारी पालिकेच्या वतिने महामानव विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर चौक नामफलकाचे उद्दघाटन मा.महापौर नगरसेविका वैशालिताई घोडेकर यांच्या हस्ते रविवार रोजि 4 वाजता करण्यात आले आहे. या वेळेस धम्मदिप प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष राहुल वडमारे, सुरेंद्र जाधव, निलेश सरतापे, आनंद साळवे, धर्मपाल कांबळे, नसरिन शेख, प्रशांत किर्ते,दीपक साबळे व भिम संग्राम संघटनेचे पदाधिकारी तसेच हेल्पिंग हँण्डचे संस्थापक अध्यक्ष सचिन जाधव आदि जण उपस्थित होते....Read More
व्हीएस न्यूज - पिंपरी येथील एच.ए.स्कूल आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय 'ह' चे आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त सौ.अशा राऊत आणि आरोग्य निरीक्षक सतीश इंगेवाड यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ भारत मिशन (नागरी) स्वछ महाराष्ट्र मिशन (नागरी) अंतर्गत राष्ट्र संत गाडगे महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ह्या मोहिमेत एच.ए.स्कूलच्या १४०० विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला. या दरम्यान एच.ए.स्कूल आणि एच.ए.कॉलनी च्या परिसराची साफसफाई केली आणि विध्यार्थ्यांना काचऱ्या विषयी प्रबोधन करण्यात आले. ...Read More
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002