Breaking News

मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. |
V. S. News
पवनाथडी जत्रेतील 400 स्टॉलसाठी एक हजार अर्ज

व्हिएस न्यूज- महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजने अंतर्गत महापालिका हद्दीतील महिला बचत गट यांनी तयार केलेल्या वस्तू उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या पवनाथडी जत्रेतील 400 स्टॉलसाठी तब्बल 984 अर्ज पालिकेकडे आले आहेत.
सांगवी येथील पी. डब्लु. डी. मैदानानवर दि. 4 ते 8 जानेवारी या दरम्यान भरविण्यात येणाऱ्या पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात य़ेणार आहे. या जत्रेतील स्टॉलसाठी पालिकेच्या वतीने शहरातील महिला बचत गटांकडून अर्ज मागविले होते. यामध्ये तब्बल 984 अर्ज आले आहेत. या अर्जाची येत्या तीन-चार दिवसात छाननी करण्यात येणार आहेत. त्यानंतर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनिता तापकीर व सदस्यांच्या उपस्थितीत लकी ड्रा काढून स्टॉलचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती नागरवस्ती विभागाचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली.
...Read More

V. S. News
वाकडमध्ये दोन महिलांचे मंगळसुत्र हिसकावले

व्हिएस न्यूज - पायी जाणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दिड लाख रूपये किंमतीचे मंगळसुत्र हिसका मारून तोडून नेले. दोन्ही घटना शनिवारी सकाळी वाकड परिसरात घडल्या.
पहिल्या घटना विशालनगर येथे घडली. 55 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. महिला दुध आणण्यासाठी दुकाना पायी जात होती. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 39 हजार रूपये किंमतीचे मंगळसुत्र हिसका मारून तोडून नेले. दुसरी घटनेमध्ये 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. महिला पती समवेत डांगे चौक येथून पायी जात होत्या. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 1 लाख 5 हजार रूपये किंमतीचे मंगळसुत्र हिसका मारून तोडून नेले. दोन्ही घटनेत 1 लाख 44 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत
...Read More

V. S. News
किसान कृषी प्रदर्शनातून स्टॉलधारकाची बॅग लंपास

व्हिएस न्यूज - किसान कृषी प्रदर्शनातील गर्दीचा फायदा घेवून चोरट्याने स्टॉलधारकाची ऑफिस बॅग, टॅब, डेबीट कार्ड व रोख रक्कम असा 55 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरूवारी दुपारी तीन वाजता घडली.
केयुल जोशी (वय-39, रा. तिळकनगर, मुंबई) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी यांनी मोशी येथे सुरू असलेल्या किसान कृषी प्रदर्शनात त्यांच्या कंपनीचा स्टॉल लावला आहे. स्टॉलवरून गर्दीचा फायदा घेवून चोरट्याने त्यांची ऑफिस बॅगसह त्यामध्ये ठेवलेला टॅब, डेबीट कार्ड, रोख रक्कम असा 55 हजार 100 रूपयांचा ऐवज चोरून नेला.
एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
कासारवाडीत एसटी चालकाला मारहाण

व्हिएस न्यूज- एसटी बसला मोटार अडवी लावून मोटार चालकाने एसटी बस चालकाला खाली ओढत शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच वाहक महिलेला व प्रवाशांनाही शिवीगाळ केली. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास कासारवाडी येथील सॅंडविक कंपनीसमोर घडली.
हनुमान पवळ (वय-34, रा. चऱ्होली) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी अज्ञात मोटार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवळ हे आळेफाटा ते शिवाजीनगर या मार्गाची एसटी बस घेवून शिवाजीनगरकडे जात होते. बसला एका मोटार चालकाने मोटार अडवी लावली. एसटी चालक पवळ यांना बसमधून खाली ओढत शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच महिला वाहक मीरा चव्हाण व प्रवाशांनाही शिवीगाळ केली.
भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
पुर्ववैमनस्यातून तरूणावर कोयत्याने वार

व्हिएस न्यूज - पुर्ववैमनस्यातून चार जणांच्या टोळक्याने तरूणाला लाथा बुक्यांनी मारहाण करत कोयत्याने वार केले. ही घटना गुरूवारी रात्री साडेआठ वाजता पिंपळे-गुरव येथील शिव साई सोसायटी येथे घडली.
शत्रुघ्न पालमपल्ले (वय-21, रा. पिंपळे सौदागर) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. शुभम कवटे, सुमित सोमवंशी, दिपक धोत्रे, आनंद संगमे (सर्व रा. रहाटणी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये पुर्ववैमनस्य आहे. शत्रुघ्न हा गुरूवारी रात्री साडेआठ वाजता शिव साई सोसायटी येथे थांबला होता. आरोपी शुभम कवटे साथीदारासह तेथे आला. आरोपींनी शत्रुघ्नला लाथा बुक्यांनी मारहाण केली तर शुभम कवटे याने त्याच्यावर कोयत्याने वार केले.
फौजदार एम. के. आहेर अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
मोटारीखाली सापडून चिमुरडीचा मृत्यू

व्हिएस न्यूज - घराच्या अंगणात खेळणाऱ्या 14 महिन्याच्या चिमुरडीच्या अंगावरून इनोव्हा गाडी गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही
घटना शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास दत्त मंदिरा शेजारी वाकड रस्त्यावर घडली.
खुशी सुरेश चौधरी (14 महिने, रा. वाकड) असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. याप्रकरणी मोटार चालक अरविंद कलाटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वाकड येथील दत्त मंदिरा शेजारी छोट्या गल्ली आहेत. चौधरी कुंटुंबिय येथेच कलाटे यांच्या चाळीत भाड्याने राहत आहे. खुशीचे वडील सुरेश एका हॉटेलमध्ये कुकचे काम करतात. शनिवारी सकाळी खुशी अंगणात खेळत होती. त्यावेळी अरविंद इनोव्हा मोटार पाठीमागे घेता असताना अंगणात खेळणारी खुशी खेळता-खेळता घरासमोर असलेल्या अंतर्गत रस्त्यावर आली आणि मोटारीच्या मागच्या चाकाखाली सापडल्याने तीचा दुर्दैवी अंत झाला.
वाकड पोलीस तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
पीएमपीएमधील प्रवाशांचे पाकीट लांबविणारी महिला जेरबंद

व्हिएस न्यूज - पीएमपीएमएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची पर्स, पाकीट, बॅग लांबविणाऱ्या सराई त चोर महिलेला वाकड पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास डांगे चौकात करण्यात आली.
वनिता राख साखरे (वय 40, रा. हडपसर) असे सराईत चोर महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनिता साखरे पीएमपीएमल बसमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची पर्स पाकिट लांबवित आहे. बसमधील महिलेच्या पाकिट मारल्याप्रकरणी तिच्यावर स्वारगेट आणि खडकी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 12 डिसेंबरला प्रवासादरम्यान एका महिलेची दीड तोळ्याची चैन असलेली पर्स तीने पळविली होती. तो गुन्हा वाकड ठाण्यात दाखल आहे. तिचे छायाचित्र वाकड पोलिसांकडे असल्याने तपास पथक अनेक महिने तिच्या मागावर होते.
वाकड पोलीस शुक्रवारी साध्या वेशात पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत होते. दुपारी बाराच्या सुमारात ती डांगे चौकातील बीआरटी बस थांब्यावर बसच्या प्रतीक्षेत थांबली होती. पोलिसांनी छायाचित्रे पाहिले आणि ती पाकिट मारणारी महिला असल्याचे लक्षात येताच तिला ताब्यात घेतले. तिने वाकड हद्दीत केलेला गुन्हा कबूल केला आहे, असे वाकड पोलिसांनी सांगितले.
...Read More

V. S. News
महाराष्ट्र मिलीटरी फोर्स तर्फे महेश विद्यालय कोथरूड ते गांधी भवन पायी रॅलीचे आयोजन.

विजय दिवस उत्साहात साजरा ..

व्हीएस न्युज - दि .१६. १२. १९७१ रोजी भारत आणि पाकिस्तान ह्यांच्यात झालेल्या निर्णायक युद्धात पाकिस्तानने भारताची बिनशर्त शरणागती पत्करली होती.हि इतिहासातील सर्वात मोठी शरणागती म्हणून ओळखली जाते.दि.१६ डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

ह्या दिवसाचा सन्मान व नागरिकांना आपल्या सैन्यदलाच्या शौर्यगाथाची माहिती व्हावी म्हणून महाराष्ट्र मिलीटरी फोर्सने दि. १६.१२. २०१७ रोजी महेश विद्यालय कोथरूड ते गांधी भवन पायी रॅलीचे आयोजन केले. ह्या रॅलीत महाराष्ट्र मिलिटरी फोर्स आणि विवीध शाळा व कॉलेजेसचे सुमारे ५०० कार्यकर्ते सहभागी झाले.'हा कार्यक्रम नागरिकांमध्ये देशप्रेम निर्माण करणारा आहे.आजच्या असुरक्षितेच्या आयुष्यात प्रत्यक नागरिकाने सैनिकी शिक्षण घेतलेच पाहिजे' असे मत संस्थेचे अध्यक्ष प्रितेश गुप्ते ह्यांनी व्यक्त केले.

सदर रॅलीमध्ये समाजासाठी,सैनिकीकरणासाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. ह्यामध्ये कर्नल सुरेश पाटील(ग्रीन थंब संस्था),सौ .शर्मिष्ठा गुप्ते - शिंदे(गृहविषयक),डॉ. बहार कुलकर्णी(शाश्वत हॉस्पिटल),श्री.वा.ना.अभ्यंकर(ज्ञान प्रबोधिनी)इत्यादींना विशेष सेवा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

रॅलीसाठी कर्नल जयंतराव चितळे,प्रितेश गुप्ते, डॉ.अद्वैत देशपांडे,सागर पाडळे,श्री. कुंदन लांडगे, श्री.रुपेश जयस्वाल,मा.महापौर मुक्ताताई टिळक, मा.महापौर श्री.नितीन काळजे, पालकमंत्री श्री.गिरीष बापट,मा.आमदार, सौ.मेधाताई कुलकर्णी,मा.आमदार श्री.महेश दादा लांडगे,नगरसेवक (श्री.मुरलीधर मोहोळ , श्री. सुनीलभाऊ कांबळे,श्री.पृथ्वीराज सुतार,दिलीप अण्णा वेडे पाटील, श्री.अॅड. मधुकरराव मुसळे,सौ.वासंतीताई जाधव,श्री.दत्ता खाडे,सौ.हर्षालीताई माथवड,सौ.मानसीताई देशपांडे)श्री.प्रकाश हूसिंग(नि.न्यायाधीश) इत्यादी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
कुदळवाडीत भंगाराच्या सामानाला आग

व्हीएस न्यूज - चिखली रोडवरील इंद्रायणी वजन कट्याजवळ कचरा व भंगाराच्या सामानाला गुरूवारी रात्री दहाच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
पिंपरी, भोसरी, निगडी प्राधिकरण, तळवडे येथील अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि स्थानिक रहिवासी दिनेश जाधव यांच्या 2 टॅंकर पाण्याने ही आग विझवण्यात आली. आगीचे कारण अद्याप कळू शकते नाही. सुका कचरा व भंगरामधील प्लॅस्टिकच्या सामानामुळे आग जास्त भडकली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने तीन तासांच्या प्रयत्नानंतर रात्री एकच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. आग पूर्णपणे विझली असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
...Read More

V. S. News
रिक्षा चालकांचे प्रश्न सोडविणार - परिवहन मंत्री

व्हीएस न्यूज - रिक्षा चालक मालकांनसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करू, ओला उबेर या भांडवलदार कंपन्याना नियम तयार करू, त्यांना परिवहन कायदा लागू करू, रिक्षा पॅसिगसाठी अद्यावत ट्रॅक उपलब्ध करून हा प्रश्न सोडवू असे आश्वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नागपूर येथे महाराष्ट्रातील रिक्षा चालक मालकांच्या र्मोर्चाला आश्वासन दिले.
ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील 15 लाख रिक्षा चालक मालकांच्या विविध मागण्यांसाठी कृती समिती अध्यक्ष शशांक राव, सरचिटणीस बाबा कांबळे, कार्याध्यक्ष विलास भालेकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर गुरूवारी महामोर्चा काढण्यात आला.
नागपूर येथील यशवंत स्टेडियम येथून सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व जिल्यातील रिक्षा संघटना आणि रिक्षा चालक मालक मोठया संख्येने उपस्थित होते. विधानभवना समोर पोलिसांनी मोर्चा अडवला. याठिकाणी रिक्षा चालकांनी ठिय्या मांडत जाहिरसभा घेतली.
परिवहन मंत्री यांनी स्वतः येऊन रिक्षा चालकांचे निवेदन स्विकारावे अन्यथा तीव्र आंदोलन करू अशी भूमिका रिक्षा चालकांनी स्विकारल्यामुळे परिवहनमंत्री रावते स्वतः निवेदन घेण्यासाठी आंदोलनस्थळी आले. आमदार गौतम चाबुकस्वार, प्रतापराव पाटील चिखलीकर, कपिल पाटील, जयदेव गायकवाड यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी महाराष्ट्रातील रिक्षा चालकांचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिक्षा चालक मालकांसाठी परिवहन विभागाच्या अंतर्गत स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावे. पुणे सह महाराष्ट्रातील सर्व जिल्यात रिक्षा पासिंग साठी ट्रॅक उपलब्ध करावे रिक्षा साठी 100 मिटर ट्रॅक ला मान्यता देण्यात यावी, रिक्षा चालक मालकांसाठी सरकारने मोबाईल ऍप तयार करावे आदी मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन परिवहन मंत्री रावते यांनी दिले.
...Read More

V. S. News
योगा स्पर्धेत 80 स्पर्धकांचा सहभाग

व्हीएस न्यूज - बजाज एज्युकेशन इनिशिएटीव्ह अंतर्गत जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या वतीने व पुणे डस्ट्रीक्ट योगा फिटनेस इन्स्टिट्यूट ज्ञान प्रबोधिनी यांच्या तांत्रिक सहकार्याने आंतरशालेय क्रीडा योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 10 शाळेतील 80 योगा स्पर्धकांनी उर्त्स्फूत प्रतिसाद नोंदविला.
आकुर्डी येथील बजाज कल्चर सेंटरमध्ये झालेल्या स्पर्धेचे उद्‌घाटन जानकीदेवी बजाज संस्थेचे मुखर्जी, बजाजचे असिस्टंट मॅनेजर चंद्रकांत पांगारे यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत मुलींच्या गटात प्राधिकरणातील मुकबधीर विद्यालयाची समृध्दी मोलपोटे प्रथम, सुहाना अन्सारी व्दितीय, आकुर्डीतील वसंतदादा पाटील विद्यालयाची लक्ष्मी बाजेनोर तृतीय तर संजना साळवे चतुर्थ तर प्राधिकरण मुकबधीर विद्यालयाच्या प्रिया यादव हिने पाचवा क्रमांक पटकाविला. मुलांच्या गटामध्ये निगडीतील मॉडर्न हायस्कूलचा शंतनू सकट प्रथम, आदित्य खंडाळे द्वितीय, अर्थव गुरव तृतीय, चिंचवडच्या मातृसेवा विद्यालयाचा अमित शिंदे चतुर्थ तर मॉडर्नचा अजिंक्य साठेने पाचवा क्रमांक पटकाविला आहे.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!