व्हीएस न्यूज - वाल्हेकरवाडी येथे दारिद्रय रेषेखालील व गरिब नागरिकांसाठी मोफत मुळव्याध व मणका उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात सर्व प्रकारचे मूळव्याध तसेच मुडपा पध्दतीने मणक्याचे विकार कायमचे दूर केले जाणार आहेत. गरिब नागरिकांवर मोफत तर अन्य नागरिकांवर अल्पदरात उपचार केले जातील. रुग्णांनी भोंडवे वस्ती, मातोश्री बिल्डींग येथे संपर्क साधावा, असे आवाहन डॅनियल चक्रनारायण यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9823871496 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.