व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके व लहूजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्तचिंचवड स्टेशन येथील त्यांच्या पुतळ्यास सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसदस्या अनुराधा गोरखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यातआले. यावेळी माजी नगरसदस्य राम पात्रे, सह आयुक्त दिलिप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्याधिकारी एम.एम.शिंदे सामाजिक कार्यकर्ते नितीन घोलप, भाऊसाहेब अडागळे, अण्णासाहेब कसबे, संदिप जाधव, आबाजी भवाळ, विलास डोलारे, अरुण जगताप, उमेश शिंदे, राजू ओव्हाळ, भरत जगताप, ज्ञानेश्वर पोळ, दादा कसबे, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी आदी मान्यवर उपस्थित होते.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002