व्हीएस न्यूज - राष्ट्रीय कराटे स्पर्धेतील शहरातील विजेत्या खेळाडूंचा सत्कार नगरसेवक राजेंद्र गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड कराटे असोसिएशनतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कराटे स्पर्धेतील खेळाडूंची नावे ः सुवर्ण पदक विजेते ः आकाश वाकडे, राज भराटे, प्रणाद कटकंबलेकर, अंजली रणधीर, रोहन विचारे, दिपन दत्ता.
रजत पदक विजेते खेळाडू ः श्रुती चुडमुंगे, पियुष करडे, आदित्य चौधऱी.
कास्य पदक विजेते खेळाडू ः श्रावणी भोईर, समृध्दी कड, राज चौधरी, तेजस विशे, अनुष्का भोंग, धनश्री भांगिदरे, जय चौधरी.
ब्राऊन बेल्ट ः अनुज उब्रंजकर, मेहूल घोडके, साहिल बोबाटे, दिव्या आब्दागिरे, श्रीयान ठाकुर, सानवी खांडेकर.
ग्रीन बेल्ट ः जान्हवी बनहैत, श्रावणी काळे, माही तेडुलकर, ज्ञानेश्वर गावडे, इशान गाडे, विश्वजीत केणी. प्रास्ताविक कराटे प्रशिक्षक अशोक कदम यांनी केले. अशोक फरगडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर कदम, प्रशांत फरगडे, सागर पुजारी आदींनी परीश्रम घेतले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002