पिंपरी चिंचवड इंजिनिअरिंग कॉलेज च्या एम. बी .ए . च्या विधार्थांनी राबवले स्वच्छता अभियान.
पिंपरी चिंचवड
2018-02-24
व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड इंजिनिअरिंग कॉलेज (आकुर्डी ) येथील एस .बी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ एम. बी .ए .महाविद्यालयातील विध्यार्थी, विधार्थिनी आणि प्राचार्य यांनी राष्ट्रीय स्वच्छता अभियान अंतर्गत आकुर्डी महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवले, या स्वच्छता मोहिमेतून महाविद्यालयीन विधार्थांनी समाजाला आपले घर, घराचा परिसर , आणि शहर सवचछ ठेवण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.