व्हीएस न्यूज - राहत्या घरात गळफास घेऊन एका युवकाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी दिडच्या सुमारास पिंपरी येथे घडली.
फैजान अनिस पठाण (वय 17, रा. लालटोपी नगर,, मोरवाडी, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिस उपनिरीक्षक मधूसुदन घुगे यांनी माहिती दिली. फैजान हा पिंपरीतील एका गॅरेजमध्ये काला
याने राहत्या घरात कापडाच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेतला. कापड फाटल्याने तो खाली पडला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.