व्हीएस न्यूज - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धेत कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. अरविंद ब. तेलंग महाविद्यालयाच्या कुमार साईराम चौगले याने कुमार केसरी किताब पटकाविला.
त्याला क्रीडा प्रमुख डॉ.सविता फलके यांनी मार्गदर्शन केले.