व्हीएस न्यूज - ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी धनगर समाज जोडो अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
चिंचवडेनगर, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, रावेत या भागात सकाळी दहा वजात अभियानाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. यावेळी आघाडीचे अध्यक्ष दिपक भोजने, महावीर काळे, सुनिल बनसोडे, बंडू मारकड, राम दुधभाते, तानाजी कोपनर, नागनाथ वायकुळे, तानाजी गाडे, दादासाहेब कोपनार, शिवाजी आवारे, श्रीकांत धनगर आदी उपस्थित राहणार आहेत