व्हीएसन्युज-पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी वाहनांसाठी जीडब्ल्यू ही नवीन मालिका सुरू झाली आहे. दुचाकी मालिकेतील दुचाकी वाहनांसाठी आकर्षित नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी (बुधवार) अर्ज करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी केले आहे.