व्हीएस न्यूज – थेरगाव परिसरातील सर्व सामाजिकसंस्थांचेसंघटन करून "थेरगावसोशलफ़ाउंडेशन" ची स्थापना करण्यात आली आहे. थेरगावपरिसरातीलसमस्यानिर्मूलनवसामाजिककर्तव्य दक्षतेसाठीया संस्थेची निर्मिती करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या अगोदर “आंघोळीचीगोळी”यासंस्थेमार्फ़तसुरुअसलेल्यानेलफ़्रीट्री, पेनफ़्रीट्रीया उपक्रमाद्वारे ‘खिळेमुक्तझाड़ांचेथेरगाव ' हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. तसेच,दि.२०मेरोजीबिर्लाहॉस्पिटलतेकेजूदेवीबोटक्लबयामार्गावरअसलेल्यासर्वझाडांवरीलजाहिरातकरण्यासाठीलावलेलेबोर्ड, खिळे, स्टेप्लरपिन्स, बाईंडिंगवायर्स, नायलॉनपट्टयातसेचतूटलेलेट्रीगार्डकाढुनझाडांनाखिळेमुक्तवपर्यायानेबंधनमुक्तकरण्यातआले.थेरगावसोशलफ़ाउंडेशनचेनिलेशपिंगळे, अनिकेतप्रभु, राहुलसरवदे, सुशांतपांडे, अनिलघोडेकर, मनोजवंजारीयांच्या संयोजनाने उपक्रम राबविण्यात आला.बापूखोसे, मनिषादनाने, श्रीकांतधावारे, प्रकाशगायकवाड, अंकुशकूदळे, मयूरकांबळे, रोहीतढोबळे, अमोलशिंदे, राहुलजाधव, अभिजीतखानविलकर, योगेशननावरे,सचिनपानढवळेयांच्यासहविविध संस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला.