व्हीएस न्युज :- सवेॕ नंबर २२८/२/४ कुंदळे काॕलनी नंबर ३ मधील स्थानिक रहिवाशाने येण्या जाण्याचा रस्ता बंद केला आहे या बंद केलेल्या रस्यामुळे तेथील जेष्टनागरीक ,महीला भगिनी तसेच शालेय विद्यार्थींनना खुप माणसिक ञास सहन करावा लागत आहे.
या विषयी शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की "सदरील ठिकाणचा रस्ता येत्या पंधरा दिवसात मोकळा नकेल्यास शिवसेना स्टाईलने तेथील रहीवाशांच्यासमवेत मोठे जन आंदोलन उभारणार आसुन याकामी उद्भवनार्या सवॕ गोष्टींची जबाबदारी आयुक्त साहेब व महापालिकेच्या प्रशासनाची राहील" .
यावेळी शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश सचिव- गणेश आहेर, पिंपरी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड ,सारिकाताई ताम्हचीकर , तेथील रहीवाशी सुनिताताई कामटे,कुसुम पोकळे,आशोख झांजले,रवी साळवी,शिवानी कामटे ,मंगल झांजले आदी उपस्थित होते.
दतोबा शंकर कुदळे यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली आहे. कुदळे याने येण्या जाण्याचा ७ फुकटचा रस्ता बंद केला असून या परिसरात २०-२५ वर्षा पासुन राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
या विषयी राहुल साळवे,आशोख आमले,पाडुरंग केसकर,रवि साळवी,वंदना मोरे ,मंगल झांजले,ज्योती खापरे ,सुधा सावंत,किशोर गावडे,सुरेश नलावडे,कुसुम पोकळे,भगवान भुजबळ,शिवशाही व्यापारी संघ प्रदेश अध्यक्ष- युवराज दाखले, पिंपरी विधानसभा महीला अध्यक्षा सारीकाताई ताम्हचीकर यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक (पिंपरी पोलीस ठाणे) यांच्या कडे तक्रार अर्ज केला आहे व येण्या जाण्याचा ७ फुकटचा रस्ता सुरू करून देण्याची दाद मागितली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002