व्हिएस न्युज - आयफाज हमीद कुरेशी यांची ३० जुन रोजी ए.आय.एम.आय.एम वाहतूक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
नियुक्तीचा कार्यक्रम खराळवाडी येथील संपर्क कार्यालयात पार पडला. पिंपरी चिंचवड तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकिल मुजावर यांनी नियुक्ती पत्र दिले.
यावेळ ए.आय.एम.आय.एम चे पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्ते धर्मराज साळवे,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष अंजना गायकवाड आणि कार्यकर्ते उपसथित होते.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002