व्ही एस न्यूज - शगुन चौकात येणाऱ्या पिंपरी येथे पुलाचा कठडा तुटल्याने अपघाताची शक्यता .प्रशासनाचे व नगरसेवकांचे दुर्लक्ष .
अपघात झाल्यास जबाबदार कोण ?पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संबंधीत अधिकाऱ्यांनी त्वरीत लक्ष्य द्यावे अशी मागणी पिंपरी परिसरातील नागरिक करत आहे.