व्हीएस न्यूज - मुंबई येथे दहशतवादी हल्ल्यात शाहीद
झालेल्या जवानांना मेणबत्त्या लाऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चिंचवड येथे
पोलीस स्टेशन मध्ये श्रद्धांजली च्या कार्यक्रमात चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस
निरीक्षक श्री.विठ्ठल कुबडे यांनी शहिद जवानांना मेणबत्ती लावून,पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली त्यांच्या
बरोबर तेथील पोलीस निरीक्षक व्ही. एस. साळुंखे,सौ.एस.ए.देवतळे,एस.एस.कांबळे, पोलीस
ऊप निरीक्षक पी.डी. महाले,आर.बी.सोडनवार,आर.जे.ढेरे,एच.आर.केदार,एस.के.जाधव, धोंडिभाऊ
बोरकर तसेच सर्व पोलीस
कर्मचारी वर्ग त्याच
प्रमाणे स्वायत्र श्रमिक महिला प्रतिष्ठान चे सभासद,संस्कार
प्रतिष्ठान चे सर्व पदाधीकरी ,पोलीस
मित्र संघटनेचे सर्व सभासद त्यात गोपाळ बिरारी,गजानन चिंचवडे, रमेश
होतारी, मोहन गायकवाड,निर्मला जगताप, स्मिता
दुसाने,निलेश सायकर,सुभाष मालुसरे,धनंजय
कुलकर्णी,मदन जोशी आदी मान्यवर व परिसरातील
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.