व्हिएसन्यूज - पायी जाणाऱ्या एका तरूणाच्या हातातील दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पाच हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून नेला. ही घटना मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजता घडली.
दत्तात्रय चव्हाण (वय-28, रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.