डॉ. अरविंद तेलंग महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
निगडी
2018-01-11
व्हीएस न्यूज - डॉ. अरविंद तेलंग महाविद्यालयात 16 जानेवारी रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
वस्तू व सेवा कर प्रणाली, आजची युवक संस्कृती, सरकारची वाटचाल या तिन विषयावर स्पर्धा होणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांनी दिली.