महाराष्ट्रातील शिवसेना सोशल टिमचा मेळावा मोठ्या उत्सहात साजरा.
पिंपरी
2018-02-04
व्हिएसन्युज - रविवार दिनांक ४/५/२०१८ रोजी महाराष्ट्रातील शिवसेना सोशल टिमचा मेळावा मंगलसेन बहल सभागृह नेहरूनगर या ठिकाणी शिवसेना पिंपरी विधानसभा संपर्क प्रमुख गिरीशजी सावंत व पिंपरी विधानसभा आमदार अॕड गौतम चाबुस्कवार यांच्या प्रमुख उपस्थित उत्सहात पार पाडला.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, महीला शहर संघटीका सुलभाताई उभाळे, शिवसेना प्रभाग प्रमुख राहटणी काळेवाडी युवराज दाखले. विभाग प्रमुख राजेश वाबळे, मा विभाग प्रमुख रामदास वानखडे चंद्रकांत सरडे,मुंबई वरून मोहन गव्हाणे, डाॕ मुंकुद दाभाडे, रावसाहेब पाटिल, विनायक जठार, रावसाहेब पाटिल चंद्रकांत सरडे, मंगेश मिस्किन धाराशिव वरुन राजवर्धन पाटिल, दौंड हुन अक्षय पासलकर, दत्ता डेरे, कोल्हापूर वरून आनंद भोसले, रितेश राजशिर्के, हिंगोली चे ओंकार कानोडे, वाईचे विनोद वानखेडे आदि शिवसैनिक या मेळाव्याला उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसैनिक निलेश फुलसुंदर, विशाल चव्हाण,संभाजी जगताप, अमोल शेंडगे,नामदेव घुले, आतिश पाटोळे, आदी शिवसैनिकांनी नियोजन केले.