गांधीनगर पिंपरी येथील पि पिं चिं मनपा ने बसविलेले सुलभ शौचालय आगीत जळून खाक
पिंपरी-चिंचवड
2017-12-14
व्हीएस न्युज - गांधीनगर पिंपरी येथील पि पिं चिं मनपा ने बसविलेल्या सुलभसौच्यालयाला आज सकाळी 11.00 वाजता आग लागली. सुलभसौच्यालयाचे चार ब्लॉक आगीत जळून खाक झाले.
बघ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अग्निशामक दलाच्या गाडीला घटना स्थळी पोहोचायला उशीर झाला. अग्निशामक दलाने त्वरित आग आटोक्यात आणली