युवराज दाखले यांच्या नुतन वर्षे दिनदर्शिका २०१८ चे खासदार संजयजी राऊत यांच्या हस्ते प्रकाशित
पिंपरी – चिंचवड
2017-12-19
व्हीएसन्यूज - शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेना शहरप्रमुख युवराज भगवान दाखले यांनी तयार केलेल्या जानेवारी २०१८ नविन वर्षे दिनदर्शिका प्रकाशन शिवसेना नेते खासदार संजयजी राऊतसाहेब यांच्या शुभ हस्ते मुंबई या ठिकाणी करण्यात आले यावेळी राऊत साहेबांनी दिनदर्शिकेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या .
यावेळी जेष्ठ निष्टावंत शिवसैनिक किशोर पाटील , शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेना शहर प्रमुख युवराज दाखले , उपशहरप्रमुख गणेश आहेर ,चिंचवड विधानसभा प्रमुख निलेश भोरे, उपविधानसभा प्रमुख राज श्रीमंत गिरी ,शिवसैनिक रोहीदास तांबे आदी उपस्थित होते .