एमएसएमई इंडस्ट्रीज असोसिएशन अंतर्गत पाच समित्यांची स्थापना
पिंपरी
2018-01-13
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड एमएसएमई
इंडस्ट्रीज असोसिएशन फोरम अंतर्गत सुक्ष्म, लघु,
उद्योजक समिती, मध्यम उद्योजक, बॅंकिंक आणि करकायदे समिती, लेबर वेलफेर, औद्योगिक कायदे समिती अशा पाच समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या
सर्व समित्यांची स्वतंत्र अध्यक्ष व कार्यकारिणीही फोरमतर्फे जाहीर करण्यात आली
आहे.
औद्योगिक
कायदे समिती ः नितीन बनकर (अध्यक्ष), ऍड.
आप्पासाहेब शिंदे, विनोद पटकोटवार, संजय
सातव, नितीन गहाणी, रंगनाथ गोडगे-पाटील
(सर्व सदस्य) यांचा समावेश आहे.