व्हीएस न्यूज - नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांची भरती
कार्यकारी सहायक - १ जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीए / पदव्युत्तर पदवी (Urban Management and Governance/ Town Planning) आणि किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक
शाखा अभियंता (स्थापत्य) - १ जागा
शैक्षणिक पात्रता - बी.ई (सिव्हील) आणि किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक
विभाग अभियंता (विद्युत) - १ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ई (इलेक्ट्रिकल) आणि किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक
प्रशासकीय अधिकारी - १ जागा
शैक्षणिक पात्रता - एमबीए (Operations)/ एमबीए (HR) आणि किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक
संहिता लेखक/ आयईसी तज्ञ - १ जागा
शैक्षणिक पात्रता - पदवी (मास मीडिया / मास कम्युनिकेशन्स / पत्रकारिता) आणि किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक
ऑफिस सहायक - ४ जागा
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी, एमएस-सीआयटी आणि मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. आवश्यक
अर्ज पाठविण्याचा पत्ता - नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, c/o. नाशिक महानगरपालिका, स्मार्ट सिटी सेल, पहिला मजला, राजीव गांधी भवन, पुरंदरे कॉलनी, शरणपूर रोड, नाशिक -४२२००२
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १० एप्रिल २०१८
अधिक माहितीसाठी - https://goo.gl/LEzEmc
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002