व्हीएस न्यूज - भारतीय विमानतळ प्राधिकरणात ज्यु. एक्झिक्युटिव्हच्या ५४२ जागांसाठी भरती
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (सिव्हील) - १०० जागा
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रिकल) - १०० जागा
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स) - ३३० जागा
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (आर्किटेक्चर) - १२ जागा
शैक्षणिक पात्रता - ६०% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (सिव्हील / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / आर्किटेक्चर / दूरसंचार) आणि GATE 2018 आवश्यक
वयोमर्यादा - ३० एप्रिल २०१८ रोजी १८ ते २७ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ एप्रिल २०१८
अधिक माहितीसाठी - https://goo.gl/2ZEbaS
ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/JkmvoZ
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002