व्हीएस न्यूज - न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थ्यांच्या २१६ जागा
मेकॅनिकल - ८५ जागा
केमिकल - १५ जागा
इलेक्ट्रिकल - ५० जागा
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन - १५ जागा
इंस्ट्रुमेंटेशन – ८ जागा
सिव्हील - २७ जागा
शैक्षणिक पात्रता :– मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित अभियांत्रिकी शाखेतील ६०% गुणांसह बीई / बी.टेक / बी.एससी इंजिनिअरिंग / ५ वर्षे एम.टेक पदवी. संबंधित विषयातील GATE-2017, GATE-2018.
वयोमर्यादा - १८ एप्रिल २०१८ रोजी २६ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
अधिक माहितीसाठी - https://goo.gl/kyLyuN
वैद्यकीय अधिकारी/डी (विशेषज्ञ) - ७ जागा
शैक्षणिक पात्रता - एमएस / एमडी
वयोमर्यादा - १९ एप्रिल २०१८ रोजी ४० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
वैद्यकीय अधिकारी/ सी (Genral Duty Medical Officer) - ९ जागा
शैक्षणिक पात्रता - एमबीबीएस व डीआरएम डिप्लोमा किंवा एमबीबीएस आणि किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक
वयोमर्यादा - १९ एप्रिल २०१८ रोजी ३५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – ४ एप्रिल २०१८
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १८ एप्रिल २०१८
अधिक माहितीसाठी - https://goo.gl/Afmn9j
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002