Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |

कोविड-19 संदर्भातील ताजी स्थिती

http://www.vsnews.co.in/upload/2020-04-21/1708258553covid-19.jpg

नवी दिल्ली 2020-04-21

व्हिएस न्युज - कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रित उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.

राज्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असेल, याची व्यवस्था करावी, असे निर्देश केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. विशेषतः थँलेसेमिया सिकल सेल, ‍ॲनिमिया आणि हिमोफेलीया अशा आजारांचे रुग्ण ज्यांना वारंवार रक्ताची गरज लागते, त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था केली जावी, असे त्यांनी म्हंटले आहे. प्रत्येक रक्तगटाचा किती साठा उपलब्ध आहे, याची अद्ययावत माहिती उपलब्ध होण्यासाठी आणि साठ्यावर देखरेख ठेवण्यासाठी, “इ-रक्तकोश” या ऑनलाईन पोर्टलचा वापर केला जावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

कोविड-19 व्यवस्थापनात सहकार्य करण्यासाठी इंडियन रेड क्रॉसने रक्तपुरवठा सेवेसाठी दिल्लीत एक 24X7 नियंत्रण कक्ष सुरु केला आहे. त्याचे क्रमांक: 011-23359379, 93199 82104, 93199 82105.असे आहेत.

अधिकारप्राप्त समिती-4 कडे मनुष्यबळ आणि क्षमता बांधणीत वाढ करण्याची जबबदारी देण्यात आली होती, त्यांनी कोविडयोद्धे (COVID WARRIORS) डॅशबोर्ड विकसित केला आहे. यावर, मनुष्यबळ विषयक 20 श्रेणींमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे, तर 49 उपश्रेणी आहेत. यात, एमबीबीएस डॉक्टर्स, आयुष डॉक्टर्स, परिचारिका, अन्य कर्मचारी,आशा कार्यकर्त्या,अंगणवाडी सेविका, केंद्र सरकारच्या विविध योजना, जसे PMKVY, DDU GKY, DAY–NULM, अंतर्गत प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी आणि राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र अशा योजनांचे स्वयंसेवक, निवृत्त अधिकारी यांचा समावेश आहे. सध्या आपल्याकडे 1.24 कोटी मनुष्यबळ उपलब्ध असून नवनव्या गटांमुळे या संख्येत वाढ होत आहे. या डॅशबोर्डवर मनुष्यबळाची राज्य आणि जिल्हावार माहिती उपलब्ध असून, संबंधित राज्ये आणि जिल्ह्यांच्या नोडेल अधिकाऱ्यांची नवे आणि संपर्कही आहेत.

या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही उपकरणावर(मोबाईल/laptop/ कॉम्पुटर)वापरता येईल अशी प्रशिक्षण साधने आणि माहिती उपलब्ध आहे. या प्लॅटफॉर्मवर 14 अभ्यासक्रम असून 53 मोड्यूल आहेत त्यात 113 व्हिडीओ आणि 29 कागदपत्रे आहेत.

आतापर्यंत,14,995 आयुष व्यावासायिकांची 15 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशात नेमणूक झाली आहे. तर 3492 एनसीसी कॅडेट्स आणि 553 NCC कर्मचारी यांची 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशात 68 जिल्ह्यात नेमणूक करण्यात आली आहे. 47,000 पेक्षा जास्त कॅडेट्सनी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे. त्याशिवाय, 1,80,000 निवृत्त लष्करी अधिकारी देखील सेवेसाठी तयार आहेत. इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे 40,000 पेक्षा स्वयंसेवक 550 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये सेवाकार्य करत आहेत. कोविडशी संबंधित सर्व कामात सरकार आणि प्रशासनासोबत नेहरू सेवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे 27 लाख स्वयंसेवक विविध राज्यांत काम करत आहेत.

काही रुग्णालयांमध्ये आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याच्या घटनामुळे रुग्णालये बंद करावी लागण्याच्या पार्श्वभूमीवर, तसेच, कोविडशी संबंध नसलेल्या काही रूग्णांना वेगवगेळ्या रुग्णालयात भारती केले असता, त्यांच्यापैकी काही जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यावर, आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. ही मार्गदर्शक तत्वे आपण या संकेतस्थळावर बघू शकता

https://www.mohfw.gov.in/pdf/GuidelinestobefollowedondetectionofsuspectorconfirmedCOVID19case.pdf

रुग्णालयांमध्ये अशा घटनांवर देखदेख ठेवण्याची जबाबदारी रुग्णालय संसर्ग नियंत्रण समितीकडे देण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण याविषयी माहिती देण्याचे काम या समितीकडे असेल. त्यासाठी खालील नियमावलीचे पालन करायचे आहे :

  • या रुग्णाविषयी स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती द्या आणि या रुग्णाला कोविडच्या उपचारांसाठी अलगीकरण कक्षात हलवण्यात यावे.
  • अशा रूग्णां नी मास्क लावावेत आणि केवळ समर्पित आरोग्य कर्मचाऱ्यांनीच त्यांच्यावर उपचार करावेत, तेही सर्व काळजी घेऊनच.
  • त्यांच्या वैद्यकीय स्थितीनुसार, त्या रुग्णाला पूर्ण खबरदारी घेऊन कोविड समर्पित रुग्णालयात दाखल केले जावे.
  • तो रुग्ण जिथे होता, त्या संपूर्ण व्यवस्थेचे निर्जंतुकीकरण केले जावे.
  • हा रुग्ण ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आला असेल, त्या सगळ्यांचे त्वरित विलगीकरण केले जावे.
  • त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व जवळच्या व्यक्तींना सात दिवस HCQ औषधाचा डोज दिला जावा.

कोविड19 च्या रुग्णांमधील मृत्यूदर कमी करण्यासाठी एका औषधाच्या क्षमतेची सलग, सरसकट चाचणी (क्लिनिकल ट्रायल) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) करणार आहे. कोविड19 चे रुग्ण आणि ग्राम निगेटिव्ह सेप्सिसच्या रूग्णांमधील लक्षणांमध्ये आढळणारे साम्य लक्षात घेऊन भारतीय औषध महानियंत्रकानी ही चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. लवकरच विविध रुग्णालयांमध्ये ही चाचणी सुरु केली जाईल.

कोविड-19 शी संबंधित विविध संशोधनांसाठी, जैवतंत्रज्ञान विभागाने अर्ज मागवले आहेत. त्यासाठी खालील गोष्टींसाठी बहुआयामी दृष्टीकोन ठेवला जात आहे.

वेगवगेळ्या ठिकाणी आणि वेगवगेळ्या स्तरावर लस विकसित करणाऱ्या सर्व संशोधकांना नॅशनल बायोफार्मा मिशन अंतर्गत एकत्र आणून या कामाला गती देणे.

लसीवर संशोधन करणाऱ्या आणि कोरोनाच्या लसीवर संशोधन करणाऱ्याना निधीचे पाठबळ देणे.

  • कोविड साठी DNA लस विकसित करण्याच्या संशोधनाला पाठबळ दिले जात आहे.
  • मौलीक्युलर आणि रेपिड निदान किट्सची भारतात निर्मिती करण्यासाठी देखील प्रोत्साहन दिले जात आहे.

चार जिल्हे, पुद्दुचेरीचा माहे, कर्नाटकातील कोदाग्गु आणि उत्तराखंड मधील पौरी गढवाल आणि राजस्थानचा प्रतापगड या ठिकाणी गेल्या 28 दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा रुग्ण न आढळलेल्या जिल्ह्यात चार नव्या जिल्ह्यांची नोंद झाली असून 23 राज्ये/केंद्रशासित प्रदेश मिळून आता असे 61 जिल्हे झाले आहेत. यादीत भर पडलेले चारही जिल्हे महाराष्ट्रातील असून त्यांची नावे खालीलप्रमाणे:

लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशीम

आतापर्यंत देशात कोविड-19 चे 18,601 रुग्ण झाले आहेत. 3252 जणांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली असून एकूण रूग्णांपैकी बरे होण्याचे प्रमाण 17.48% इतके आहे. आतापर्यंत कोविडमुळे देशात 590 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19@gov.in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019@gov.in

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .

282
Download Android Application

Recommended

.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!